Ahalyanagar Fire | Bamboo Galli Blaze | AS Marketing Godown Fire | अहिल्यानगरच्या बांबू गल्लीमध्ये पहाटे अचानक लागलेल्या भीषण आगीत A S मार्केटिंगचे गोदाम पूर्णतः जळून खाक झाले. कॅडबरी व किरकोळ मालाचा मोठा साठा पेटल्याने आग क्षणात पसरली. शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज असला तरी स्फोटासारखा आवाज आल्याने...