Aditya Thackeray News | उपराजधानी नागपूरमध्ये आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतेय. शेतकरी कर्जमाफी, तपोवनमधील वृक्षतोड, पार्थ पवार यांचे भूखंड प्रकरण, मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील सिडकोतील जमीन घोटाळ्याचा आरोप यामुळे हिवाळी अधिवेशन गाजण्याची चिन्हं आहे. त्यातच डॉ. संपदा मुंडे प्र...