पुण्यात 100 वर्षांपूर्वी सुरू झालेली ही बेकरी आजही आपली चव आणि गुणवत्ता कायम ठेवून आहे! या बेकरीत मिळणाऱ्या ३० हून अधिक पदार्थांची खास चव, त्यांच्या निर्मितीची 100वर्षांची गोड परंपरा आणि या बेकरीच्या लोकप्रियतेमागचे रहस्य पाहा या व्हिडिओमध्ये. खास करून 'मस्करका' आणि 'चॉकलेट वॉलनट केक'ची चव घ्यायला व...