News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • औरंगाबादमध्ये 'जय श्रीराम'वरून बेदम मारहाणीसह धमकावलं, पाहा घटनास्थळावरचा VIDEO
  • औरंगाबादमध्ये 'जय श्रीराम'वरून बेदम मारहाणीसह धमकावलं, पाहा घटनास्थळावरचा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 22, 2019 12:21 PM IST | Updated On: Jul 22, 2019 12:21 PM IST

    औरंगाबाद, 22 जुलै : औरंगाबादमध्ये झोमॅटोच्या दोन डिलिव्हरी बॉयना जबरदस्तीनं जय श्रीरामच्या घोषणा देण्यासाठी कारमधून आलेल्या लोकांनी धमकावलं. जबरदस्तीनं या मुलांकडून जय श्रीरामच्या घोषणा देण्यास भाग पाडण्यात आलं. शहरातील आझाद चौकातील मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे औरंगाबादेतील आठवड्यातील दुसरी घटना आहे. या प्रकारानं काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये दिसणारी गाडी जप्त केलीय. या गाडी सह चार आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी