Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कारकिर्दीवर चित्रपट येणार का? युवराज सिंग म्हणतो...
  • VIDEO : कारकिर्दीवर चित्रपट येणार का? युवराज सिंग म्हणतो...

    News18 Lokmat | Published On: Jun 10, 2019 07:12 PM IST | Updated On: Jun 10, 2019 07:12 PM IST

    मुंबई, 10 जून : भारतीय क्रिकेट संघाला २०११ चा विश्वचषक आणि पहिला टी-२० विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यानं क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती पत्कारली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा युवराजनं आज मुंबईत केली. हा निर्णय जाहीर करताना त्याचे डोळे पाणावले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी