• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अहमदनगरच्या तरुणाचा दिल्लीतील काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत राडा
  • VIDEO : अहमदनगरच्या तरुणाचा दिल्लीतील काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत राडा

    News18 Lokmat | Published On: May 15, 2019 07:55 PM IST | Updated On: May 15, 2019 07:55 PM IST

    नवी दिल्ली 15 मे : काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत अहमनगर येथील राहणाऱ्या एका तरूणाने गोंधळ घातला. नचिकेत असं या तरुणाचं नाव आहे. पत्रकार परिषद सुरू असतानाच नचिकेत उठला आणि त्याने राष्ट्रध्वज फडकवत घोषणा दिल्या. त्यामुळे काही वेळ पत्रकार परिषद थांबवावी लागली होती. योगी आदित्यनाथ यांना अजय सिंग बिस्ट संबोधल्या बद्दल गोंधळ घातल्याचं नचिकेतनं सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी