• होम
  • व्हिडिओ
  • शहीद जवानाच्या पत्नीचा असा सन्मान पाहून तुमचेही डोळे पाणावतील, पाहा हा VIDEO
  • शहीद जवानाच्या पत्नीचा असा सन्मान पाहून तुमचेही डोळे पाणावतील, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 16, 2019 04:43 PM IST | Updated On: Aug 16, 2019 04:44 PM IST

    इंदूर, 16 ऑगस्ट : मध्यप्रदेशातल्या इंदूर जवळच्या बेतमा गावातल्या तरुणांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श उभा केला आहे. या गावातले रहिवासी जवान मोहन सिंग यांनी आसाममध्ये देशासाठी बलिदान दिलं होतं. बेतमा गावातल्या सर्व तरुणांनी एकत्र येत शहीद मोहन सिंग यांच्या वीर पत्नीला एक घर बांधून दिलं. आज या वीर पत्नीचा नव्या घरात प्रवेश होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी