• होम
  • व्हिडिओ
  • वर्दीवर पुन्हा हात उचलला, मुब्य्रात तरुणांचा पोलिसांवर हल्ला LIVE VIDEO
  • वर्दीवर पुन्हा हात उचलला, मुब्य्रात तरुणांचा पोलिसांवर हल्ला LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 19, 2019 11:29 PM IST | Updated On: Aug 19, 2019 11:29 PM IST

    अजित मांढरे, 19 ऑगस्ट : पुन्हा एकदा पोलिसांवर हात टाकण्याचा प्रकार ठाण्यात घडला. आज संध्याकाळी मुंब्रा येथे कारवाई केली म्हणून चार वाहतूक पोलीस हवालदारांवर मुंब्य्रातील काही तरुणांनी हल्ला केला आणि पोलीसांचे शर्ट फाडले, त्याचा गळा आवळला भर चौकात त्यांना मारहाण केली हा धक्कादायक प्रकार एका जागृक नागरिकाने हा कॅमेऱ्यात कैद केल्याने उघडकीस आला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी