• होम
  • व्हिडिओ
  • वडिलांसमोर मुलाने धावत्या लोकल समोर मारली उडी, ठाणे स्टेशनवरचा LIVE VIDEO
  • वडिलांसमोर मुलाने धावत्या लोकल समोर मारली उडी, ठाणे स्टेशनवरचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 19, 2019 05:45 PM IST | Updated On: Jul 19, 2019 05:45 PM IST

    स्वाती लोखंडे-ढोके, ठाणे, 19 जुलै : ठाणे रेल्वे स्टेशनवर एका तरुणाने धावत्या लोकलसमोर उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी घडली. त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आकाश होळकर असं या तरुणाचं नाव आहे. उल्हासनगरचा रहिवाशी असलेला आकाश आणि त्याचे बाबा चंद्रकांत होळकर घरी परतत होते. त्यावेळी आकाशने लोकलसमोर उडी घेऊन आत्महत्ये काली. स्वाती लोखंडे-ढोके, ठाणे, 19 जुलै : ठाणे रेल्वे स्टेशनवर एका तरुणाने धावत्या लोकलसमोर उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी घडली. त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आकाश होळकर असं या तरुणाचं नाव आहे. उल्हासनगरचा रहिवाशी असलेला आकाश आणि त्याचे बाबा चंद्रकांत होळकर घरी परतत होते. त्यावेळी आकाशने लोकलसमोर उडी घेऊन आत्महत्ये काली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading