• होम
  • व्हिडिओ
  • पुरामध्ये काढत होता सेल्फी, पाणी वाढले अन्...पाहा हा थरारक VIDEO
  • पुरामध्ये काढत होता सेल्फी, पाणी वाढले अन्...पाहा हा थरारक VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 16, 2019 05:03 PM IST | Updated On: Aug 16, 2019 05:03 PM IST

    मध्य प्रदेश, 16 ऑगस्ट : मध्य प्रदेशात पुराचं थैमान सुरू आहे. पण या पुरातही एका तरुणाला सेल्फीचा मोह आवरला नाही. पुराच्या पाण्याला प्रवाह इतका अधिक होता की सेल्फी काढताना त्याचा तोल गेला आणि त्यामुळे या तरूणाचा बुडून मृत्यू झाला. तरूणाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यात सेल्फी काढण्याचा मोह टाळा ते तुमच्या जिवावर बेतण्याचा धोका आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी