• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आईची औषधं घेण्यासाठी लेक पुराच्या पाण्यात उतरला, बघ्यांनी मात्र व्हिडीओ काढला
  • VIDEO : आईची औषधं घेण्यासाठी लेक पुराच्या पाण्यात उतरला, बघ्यांनी मात्र व्हिडीओ काढला

    News18 Lokmat | Published On: Sep 19, 2019 07:30 PM IST | Updated On: Sep 19, 2019 07:30 PM IST

    औरंगाबाद, 19 सप्टेंबर : आपल्या आईसाठी औषधं आणायला गेलेला तरूण पुरात वाहून गेला. औरंगाबादमधील सिल्लोडमध्ये ही घटना घडली. सावखेडा गावातल्या नदीतील पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्यानं, पाणी पुलावरून वाहायला सुरुवात झाली. मात्र तरीही हा तरुण धाडस करत पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, वाढत्या प्रवाहासमोर तरुणाचा निभाव न लागल्याने तो तरुण वाहून जाऊ लागला. तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्या तरुणाला मदत न करता केवळ बघ्यांची भूमिका घेत त्या तरुणाचा व्हिडिओ काढला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी