• होम
  • व्हिडिओ
  • ठाणे रेल्वे स्टेशनवर ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढला तरूण, लोकल थांबल्या LIVE VIDEO
  • ठाणे रेल्वे स्टेशनवर ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढला तरूण, लोकल थांबल्या LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 05:53 PM IST | Updated On: Aug 14, 2019 05:53 PM IST

    ठाणे, 14 ऑगस्ट : ठाणे रेल्वे स्टेशनवर एक मानसिक रुग्ण ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढल्याची खळबळजनक घटना घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर ही घटना घडली. हा तरूण खांबावर चढल्यामुळे तात्काळ वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यामुळे काही लोकल सेवा थांबवण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या तरुणाला अखेर खाली उतरवलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading