• होम
  • व्हिडिओ
  • पिंपरीत कोयते घेऊन देशी दारूच्या दुकानात घुसले, मालकाच्या डोक्यावर फोडल्या बाटल्या LIVE VIDEO
  • पिंपरीत कोयते घेऊन देशी दारूच्या दुकानात घुसले, मालकाच्या डोक्यावर फोडल्या बाटल्या LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 17, 2019 09:55 PM IST | Updated On: Jul 17, 2019 09:55 PM IST

    गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 17 जुलै : पिंपरी शहरातील निगडी परिसरात असलेल्या एका देशी दारूच्या दुकान चालकाला जबर मारहाण करून शस्त्राच्या धाकावार लुटल्याची घटना घडली आहे. हातात धारदार कोयता घेऊन दुकान चालकाच्या डोक्यात दारूच्या अनेक बॉटल्स फोडून जबर मारहाण केली. त्या नंतर गल्ल्यातील पैसे घेऊन आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करून पळून गेले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी