• पुलवामामध्ये जवानांवर दगडफेकीचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 6, 2019 05:46 PM IST | Updated On: May 6, 2019 05:49 PM IST

    जम्मू-काश्मीर, 06 मे : पाचव्या टप्प्यात 7 राज्यात 51 मतदारसंघात मतदान सुरू आहे. जम्मू -काश्मीरमध्ये एकीकडे मतदान सुरू आहे तर दुसरीकडे हिंसक घटना वाढल्या आहे. पुलवामामध्ये तरुणांनी जवानांच्या ताफ्यावर तुफान दगडफेक केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी