• होम
  • व्हिडिओ
  • विमान टेकऑफसाठी निघाले आणि तरुण आला समोरून, मुंबई विमानतळावरचा LIVE VIDEO
  • विमान टेकऑफसाठी निघाले आणि तरुण आला समोरून, मुंबई विमानतळावरचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 22, 2019 10:10 PM IST | Updated On: Aug 22, 2019 10:10 PM IST

    मुंबई, 22 ऑगस्ट : आशिया खंडात सर्वात मोठं समजल्या जाणाऱ्या मुंबई विमानतळावर हलगर्जीपणाचा कळस पाहण्यास मिळाला. एक तरूण अचानक धावपट्टीवर उतरून विमानसमोर उभा ठाकल्याचं पाहण्यास मिळालं. हा तरूण संरक्षण भिंत ओलांडून आला होता. याला सीआईएसएफने ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी