• होम
  • व्हिडिओ
  • असं धाडस करू नका, तलावात उडी मारणे तरुणाला पडले महागात, पाहा हा VIDEO
  • असं धाडस करू नका, तलावात उडी मारणे तरुणाला पडले महागात, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 06:37 PM IST | Updated On: Aug 14, 2019 06:37 PM IST

    रत्नागिरी, 14 ऑगस्ट : पावसाळ्यात पुराच्या पाण्यात किंवा भरलेल्या तलावात उंचावरुन उड्या मारण्याचं साहस अनेक तरुण करतात. मात्र, असंच वेडं धाडस रत्नागिरीत एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. मांडवीत झाडावर चढून तळ्यात उडी मारण्याच्या प्रयत्नात यश पाटील नावाचा तरुण गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेत यशच्या मणक्याला जबर दुखापत झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी