• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वादापासून ते कौतुकापर्यंत या 10 महिलांनी गाजवलं हे वर्ष
  • VIDEO : वादापासून ते कौतुकापर्यंत या 10 महिलांनी गाजवलं हे वर्ष

    News18 Lokmat | Published On: Jan 2, 2019 07:11 AM IST | Updated On: Jan 2, 2019 07:11 AM IST

    सध्या वेळा आली आहे ती 2018ला गुडबाय बोलण्याची. 2018 हे वर्ष अनेक कारणांनी गाजलं, त्यातलं एक कारण म्हणजे महिला. जाणून घेऊयात अशा महिला ज्यांनी 2018 गाजवलं. 2018 मध्ये सगळ्यात जास्त जर कोणता मुद्दा गाजला असेल तर तो म्हणजे #MeToo मोहिम. भारतात #MeToo ही मोहिम अभिनेत्री तनुश्री दत्तामुळे सुरू झाली. तनुश्री दत्ताने प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तिच्य़ा या तक्रारीनंतर जगभरातल्या महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची #MeToo हा मोहिमेच्या मदतीने कबुली देण्यास सुरुवात केली. यात सगळ्यात जास्त नाव होतं ते बॉलिवुडकरांचं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading