• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : भाजप आमदार पत्नीचं 'माझ्या नवऱ्याची बायको'
  • SPECIAL REPORT : भाजप आमदार पत्नीचं 'माझ्या नवऱ्याची बायको'

    News18 Lokmat | Published On: Feb 13, 2019 07:42 PM IST | Updated On: Feb 13, 2019 07:42 PM IST

    13 फेब्रुवारी : 'तुम्ही दोन बायका अन् फजिती ऐका' हा चित्रपट तुम्ही बघितला असेलच...यवतमाळमध्येही काहीसा असाच प्रकार घडला आहे. बरं ही भांडणं काही साधीसुधी नाहीत. तर ती आहेत आमदार महाशयांच्या दोनबायकांची...त्यामुळे चर्चा तर होणारच...आणि चर्चा झाली म्हटल्यावर आहे त्याची बातमी ही होणारच..बघुयात याच हायप्रोफाईल भांडणांवरचा हा खुशखुशीत रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading