• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: यशोगाथा- दुष्काळी स्थितीतही तुम्ही घेऊ शकता असं पीक
  • VIDEO: यशोगाथा- दुष्काळी स्थितीतही तुम्ही घेऊ शकता असं पीक

    News18 Lokmat | Published On: Apr 24, 2019 07:19 AM IST | Updated On: Apr 24, 2019 07:46 AM IST

    बब्बू शेख प्रतिनिधी नाशिक, 24 एप्रिल: नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावच्या दुष्काळी पट्ट्यात अनेक हुनरबाज शेतकरी आहेत. चिंचवा गावचे दीपक खैरनार यांनी अतिशय कमी पाण्यात शेडनेटमध्ये सिमला मिरचीचं पीक उभं केलं आहे. दुष्काळी स्थिती असूनही त्यांनी कमी पाण्यात दुष्काळाशी दोन हात करत यशस्वी उत्पादन घेतलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी