• होम
  • व्हिडिओ
  • खोत विरुद्ध शेट्टी: कडकनाथ कोंबडीवरून राजकीय 'फडफड'; पाहा स्पेशल रिपोर्ट
  • खोत विरुद्ध शेट्टी: कडकनाथ कोंबडीवरून राजकीय 'फडफड'; पाहा स्पेशल रिपोर्ट

    News18 Lokmat | Published On: Sep 1, 2019 07:08 PM IST | Updated On: Sep 1, 2019 07:14 PM IST

    मुंबई, 01 सप्टेंबर: कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडलंय. कडकनाथ फसवणूक प्रकरणी खोत आणि राजू शेट्टी यांच्यात जोरदार आरोप-प्रत्त्यारोप सुरू आहेत. घोटाळ्याशी संबंध असेल तर भर चौकात फाशी घेईन, असंही खोत यांनी शेट्टींना सुनावलं. कडकनाथ कोंबडीवरून राजकीय 'फडफड', पाहा स्पेशल रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी