• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पाऊस पडू दे, तरच सुटका, महिलांनी पाण्यात ठेवलं देवाला!
  • VIDEO : पाऊस पडू दे, तरच सुटका, महिलांनी पाण्यात ठेवलं देवाला!

    News18 Lokmat | Published On: Jul 24, 2019 08:06 PM IST | Updated On: Jul 24, 2019 08:06 PM IST

    लातूर, 24 जुलै : जिल्ह्यासह पूर्ण मराठवाड्यातच दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. जुलै महिना संपत आला तरी पावसाने दडी मारल्याने लातूरकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील वडवळ गावातल्या महिलांनी मंदिरातील ग्रामदेवतालाच पाण्यात ठेवलं आहे. जोपर्यंत पाऊस पडणार नाही तोपर्यंत देवाला पाण्यातच ठेऊन जलाभिषेक घालण्याचा संकल्प या महिलांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी