• होम
 • व्हिडिओ
 • SPECIAL REPORT : भाजपच्याच मेळाव्यात महिला पदाधिकाऱ्याची छेडछाड, कुठे गेली शिस्त?
 • SPECIAL REPORT : भाजपच्याच मेळाव्यात महिला पदाधिकाऱ्याची छेडछाड, कुठे गेली शिस्त?

  News18 Lokmat | Published On: Jul 24, 2019 11:42 PM IST | Updated On: Jul 24, 2019 11:42 PM IST

  वैभव सोनवणे, पुणे, 24 जुलै : पुण्यात पालकमंञी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी भाजपच्या मेळाव्यात महिला पदाधिकाऱ्याची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पीडित महिलेनंच तशी पोस्ट टाकून या प्रकाराला वाचा फोडली. मात्र, पुणे भाजपनं झालेल्या प्रकाराबद्दल सरळ हात झटकले.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी