• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : तरुणासोबत पळून गेली होती तरुणी, खांद्यावर पतीला बसवून काढली गावकऱ्यांनी धींड
  • VIDEO : तरुणासोबत पळून गेली होती तरुणी, खांद्यावर पतीला बसवून काढली गावकऱ्यांनी धींड

    News18 Lokmat | Published On: Apr 13, 2019 08:21 PM IST | Updated On: Apr 13, 2019 08:21 PM IST

    13 एप्रिल : मध्य प्रदेशमधील झाबुआमध्ये एका विवाहितेला तालिबानी शिक्षा दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही महिला विवाहित असताना एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले आणि त्याच्यासोबत ती पळून गेली होती. त्यामुळे संतापलेल्या तिच्या नातेवाईक आणि गावकऱ्यांनी या महिलेला पकडून तालिबानी शिक्षा दिली. तिच्या पतीला या पीडित महिलेच्या अंगावर बसवून धींड काढली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी