• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : धावत्या रेल्वेत चढू नका, पाहा या महिलेसोबत काय घडलं!
  • VIDEO : धावत्या रेल्वेत चढू नका, पाहा या महिलेसोबत काय घडलं!

    News18 Lokmat | Published On: Jul 12, 2019 05:05 PM IST | Updated On: Jul 12, 2019 05:05 PM IST

    अहमदाबाद, 12 जुलै : अहमदाबाद रेल्वे स्थानकावरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करताना एक महिला रेल्वेच्या फटीत पडली. पण सुदैवानं स्टेशनवर उपस्थितीत असलेल्या आरपीएफच्या जवानांनी धाव घेऊन तिला वाचवलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading