• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रुग्णालयात बाळाची काळजी घ्या, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद!
  • VIDEO : रुग्णालयात बाळाची काळजी घ्या, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद!

    News18 Lokmat | Published On: Jun 14, 2019 07:50 PM IST | Updated On: Jun 14, 2019 07:50 PM IST

    मुंबई, 14 जून : नवजात बालकंही आता सुरक्षित राहिलेली नाहीत. मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमधून अवघ्या पाच दिवसांच्या बाळ चोरण्यात आलं. बाळ चोरणारी महिला सीसीटीव्हीत कैद झाली. आणि त्याआधारे पोलिसांनी तपास करून चोरलेल्या बाळाला शोधून काढलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading