• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अग्नितांडवातून वाचवून खाली आणताना चक्क महिला काढत होती सेल्फी!
  • VIDEO : अग्नितांडवातून वाचवून खाली आणताना चक्क महिला काढत होती सेल्फी!

    News18 Lokmat | Published On: Jul 22, 2019 08:36 PM IST | Updated On: Jul 22, 2019 08:36 PM IST

    मुंबई, 22 जुलै : मुंबईत MTNL इमारतीला लागलेल्या आगीतून एका महिलेला जेव्हा क्रेननं वाचवण्यात आलं, तेव्हा खाली येताना या मॅडम सेल्फी काढण्यात मग्न होत्या. आपण अनेकदा अजब परिस्थितींमध्ये सेल्फीचा हट्ट बघितला आहे. पण आगीतून वाचवण्यात आल्यावर काही सेकंदांनी सेल्फी काढण्याची ही पहिलीच वेळ असावी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी