• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रक्षाबंधनाच्या दिवशी महिला पोलिसाचीच छेडछाड, कपडे फाटेपर्यंत रोडिरोमिओला धुतला
  • VIDEO : रक्षाबंधनाच्या दिवशी महिला पोलिसाचीच छेडछाड, कपडे फाटेपर्यंत रोडिरोमिओला धुतला

    News18 Lokmat | Published On: Aug 15, 2019 07:02 PM IST | Updated On: Aug 15, 2019 07:07 PM IST

    मंगळवेढा, 15 ऑगस्ट : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात रक्षाबंधनासाठी आलेल्या महिला पोलिसानं रोडरोमिओला चांगलाच हिसका दाखवला. रोडरोमिओनं महिला पोलिसाची छेड काढल्यानं संतापलेल्या रणरागिणीनं चपलेनं रोडरोमिओची धुलाई केली. चोखामेळा चौकात ही घटना घडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी