• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : पबजी खेळण्यापासून रोखलं, डोंबिवलीत महिलेला अर्धनग्न होईपर्यंत मारलं!
  • SPECIAL REPORT : पबजी खेळण्यापासून रोखलं, डोंबिवलीत महिलेला अर्धनग्न होईपर्यंत मारलं!

    News18 Lokmat | Published On: Jul 29, 2019 11:09 PM IST | Updated On: Jul 29, 2019 11:09 PM IST

    प्रदीप भणगे, डोंबिवली, 29 जुलै : पबजीमुळे आतापर्यंत आत्महत्या झाल्या आहेत. आता पबजी खेळणारे इतरांना मारहाणही करायला लागले आहे. पबजी खेळायला मज्जाव केला म्हणून डोंबिवलीनजीकच्या ठाकुर्लीत एका महिलेला मारहाण करण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी