सूरत, 03 ऑक्टोबर : एक महिलेनं पोलिसांनाच मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या महिलेनं आपल्या कारच्या काचेवर काळ्या रंगाची फिल्म लावली होती. त्यामुळे पोलिसांनी दंड भरण्यास सांगितलं. परंतु, या महिलेनं दंड भरण्यास नकार देत दंड नकार दिला आणि गोंधळ घातला. या महिलेल्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.