News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • वादळाच्या तडाख्याने पवनचक्कीचे पाते हवेत उडाले, सांगलीतला सांगून VIDEO व्हायरल
  • वादळाच्या तडाख्याने पवनचक्कीचे पाते हवेत उडाले, सांगलीतला सांगून VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 7, 2019 06:58 PM IST | Updated On: Jul 7, 2019 06:58 PM IST

    सांगली, 07 जुलै : वादळी वाऱ्याने पवनचक्कीच्या पाती हवेत तुटून पडलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सांगली जिल्ह्यातील विटा रोड, खानापुर तामखडी येथील असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, अद्याप हा व्हिडिओ कुठला आहे. समजू शकले नाही. मात्र हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, कोणतेही जीवितहानी झाली नाही. या व्हिडिओत कन्नडमधून एकमेकांशी बोलत असल्यामुळे कर्नाटक येथील असल्याचं अंदाज आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी