• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रकाश आंबेडकरांचं 'एकला चलो रे' काँग्रेसला धक्का देत केली 'ही' घोषणा
  • VIDEO : प्रकाश आंबेडकरांचं 'एकला चलो रे' काँग्रेसला धक्का देत केली 'ही' घोषणा

    News18 Lokmat | Published On: Sep 9, 2019 06:14 PM IST | Updated On: Sep 9, 2019 06:14 PM IST

    मुंबई, 09 सप्टेंबर : एमआयएम वंचित आघाडीतून बाहेर पडल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलो रेचा नारा दिला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी काँग्रेससोबत यापुढे आघाडीची चर्चा करणार नाही, असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी