• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रिक्षातून बाहेर खेचून पत्नीने पतीला भररस्त्यावर बेदम धुतले
  • VIDEO : रिक्षातून बाहेर खेचून पत्नीने पतीला भररस्त्यावर बेदम धुतले

    News18 Lokmat | Published On: Jul 17, 2019 06:48 PM IST | Updated On: Jul 17, 2019 06:48 PM IST

    ग्वालियर, 17 जुलै : ग्वालियरमध्ये भररस्त्यावर घटस्फोट झालेल्या जोडप्याचा हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. महिलेनं आपल्या पूर्व पतीची भररस्त्यावर बेदम धुलाई केली. पिंकी शाक्य असं या महिलेचं नाव आहे. तिने आपला पूर्व पती पवन शाक्यला शिवीगाळ करत रिक्षातून बाहेर खेचून मारहाण केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी