S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुण्यात माजी न्यायमूर्तींच्या भाषणाला 'फर्ग्युसन'ने का नाकारली परवानगी?
  • VIDEO : पुण्यात माजी न्यायमूर्तींच्या भाषणाला 'फर्ग्युसन'ने का नाकारली परवानगी?

    Published On: Jan 21, 2019 05:29 PM IST | Updated On: Jan 21, 2019 08:27 PM IST

    पुणे, 21 जानेवारी : माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांना आज (21 जाने.) ला फर्ग्युसन कॉलेजमध्ये आयोजित व्याख्यानमालेत भाषणासाठी आमंत्रीत करण्यात आलं होतं. सकाळी 11 वाजता त्याचं भाषण होणार होतं. मात्र, भाषणापूर्वीच त्यांना परवानगी नाकारण्यात आल्यामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला. नेमकं कोणतं कारण आहे ज्यामुळे न्यायमुर्ती कोळसे-पाटलांना भाषणाचा परवानगी नाकारण्यात आली? पाहुया महाविद्यालयातील विद्यार्थांनी न्यूज18 लोकमतला दिलेल्या प्रतिक्रिया...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close