• होम
  • व्हिडिओ
  • मुंबईत याचिका का दाखल केली नाही? कोर्टाने शिंदेंना फटकारले पाहा Video
  • मुंबईत याचिका का दाखल केली नाही? कोर्टाने शिंदेंना फटकारले पाहा Video

    News18 Lokmat | Published On: Jun 27, 2022 03:38 PM IST | Updated On: Jun 27, 2022 03:38 PM IST

    शिवसनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाला फटकारले आहे. न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाला मुंबई उच्च न्यायालयात का गेला नाही, अशी विचारणा केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी