• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : भाजप पदाधिकाऱ्याने एवढी शस्त्रं कशासाठी जमवली?
  • Special Report : भाजप पदाधिकाऱ्याने एवढी शस्त्रं कशासाठी जमवली?

    News18 Lokmat | Published On: Jan 16, 2019 08:31 PM IST | Updated On: Jan 16, 2019 08:41 PM IST

    मुंबई, 16 जानेवारी : चॉपर, गुप्ती, चाकू, कुकरी, बंदुका मोठा घातपात घडवण्यासाठी वापरली जाणारी ही शस्त्र. डोंबिवलीत बुधवारी भाजपच्या शहर उपाध्यक्षांकडून अशी शस्त्रं जप्त करण्यात आली. त्यामुळं पार्टी विथ डिफरन्स असा नारा मिरवणाऱ्या भाजपची गोची झाली आहे. या अनुषंगाने भाजप पदाधिकाऱ्याने एवढी शस्त्रं का आणि काशासाठी जमवली असावी असा प्रश्न आता निर्माण झालाय...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी