• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दाभोलकर हत्येमागच्या सूत्रधाराला बेड्या कधी?
  • VIDEO : दाभोलकर हत्येमागच्या सूत्रधाराला बेड्या कधी?

    News18 Lokmat | Published On: Aug 20, 2019 05:18 PM IST | Updated On: Aug 21, 2019 11:30 AM IST

    पुणे, 20 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला सहा वर्ष पूर्ण झाली असून अद्यापही मुख्य सूत्रधाराला अटक झालेली नाही. पाच वर्षानंतर डॉ. दाभोलकरांचे मारेकरी पकडण्यात तपास यंत्रणांना यश आलं. त्यानंतर या गुन्ह्यात आठ जणांना अटक झाली. मात्र, या गुन्ह्यात अद्यापही काही जण फरारी असून त्यांचा शोध घेण्यात तपास यंत्रणांना यश आलेले नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी