S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : साध्वीवरून राज ठाकरेंच्या भाजपला खडा सवाल
  • VIDEO : साध्वीवरून राज ठाकरेंच्या भाजपला खडा सवाल

    News18 Lokmat | Published On: Apr 24, 2019 11:33 PM IST | Updated On: Apr 24, 2019 11:33 PM IST

    मुंबई, 24 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईच्या भांडुपमध्ये सभा घेतली. या सभेत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. शहिदांचा अपमान करणाऱ्या साध्वीला भाजपनं तिकीट कसं दिलं असा खडासवाल त्यांनी यावेळी विचारला. दरम्यान, भाजपला सत्तेचा माज आला असल्याची टीकाही राज यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close