• होम
  • व्हिडिओ
  • भाजपात येताच नारायण राणेंनी दिली ग्वाही, पाहा हा VIDEO
  • भाजपात येताच नारायण राणेंनी दिली ग्वाही, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 15, 2019 04:35 PM IST | Updated On: Oct 15, 2019 04:35 PM IST

    कणकवली, 15 ऑक्टोबर : राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी आज अखेर त्यांच्या दोघा मुलांसह भाजपमध्ये प्रवेश केला आणि आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला. कणकवलीच्या या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी