News18 Lokmat |
Published On: Nov 15, 2019 05:12 PM IST | Updated On: Nov 15, 2019 05:12 PM IST
भावनगर, 15 नोव्हेंबर : भावनगरमध्ये स्वामीनारायण गुरुकुलच्या प्रतिष्ठा महोत्सवाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हजेरी लावली होती. यावेळी काही विद्यार्थिनी या तलवारीबाजीचे प्रात्यक्षिक करत होत्या. यात स्मृती इराणी यांनीही सहभाग घेतला.