• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • VIDEO : व्हाटसअॅपचं 'हे' चॅलेंज जिंकणाऱ्या युजरला मिळणार 1.8 कोटी रुपये 

VIDEO : व्हाटसअॅपचं 'हे' चॅलेंज जिंकणाऱ्या युजरला मिळणार 1.8 कोटी रुपये 

A WhatsApp-Reliance Jio representative displays key chains with the logo of WhatsApp for distribution during a drive by the two companies to educate users, on the outskirts of Kolkata, India, October 9, 2018. Picture taken October 9, 2018. REUTERS/Rupak De Chowdhuri - RC1199AC9120

जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप व्हॉटसअप अनेक नवनवी फिचर देत आहे. आता व्हॉटसअपनं युजर्ससाठी स्टार्टअप इंडिया ग्रँड चॅलेंज सुरू केलं आहे. हे चॅलेंज जिंकणाऱ्या युजरला 1.8 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. व्हॉटसअपने गुरूवारी भारत सरकारच्या स्टार्टअप इंडियासोबत भागिदारी केली. याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

 • Share this:

  First published: