• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काय म्हणाला भारताला सातवे सुवर्णपदक मिळवून देणारा तेजिंदरपाल सिंग?
  • VIDEO : काय म्हणाला भारताला सातवे सुवर्णपदक मिळवून देणारा तेजिंदरपाल सिंग?

    News18 Lokmat | Published On: Aug 25, 2018 11:56 PM IST | Updated On: Aug 25, 2018 11:56 PM IST

    जकार्ता, 25 ऑगस्ट : आशियाई क्रीडा स्पर्धेत गोळाफेकमध्ये तेजिंदरपाल सिंगने भारताला सातवे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. गोळाफेक स्पर्धेत भारताची ही ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. तेजिंदरपाल सिंग 19.96 मिटरसह आघाडीवर होता. त्याने शेवटपर्यंत ही आघाडी कायम ठेवली आणि अखेर सुवर्णपदक पटकावले. भारताचे हे सातवे सुवर्णपदक आहे. याआधी रोहन बोपण्णा- दिवीज शरण जोडीने सुवर्णपदक मिळवून दिले. रोइंग टीम, कोल्हापूरची कन्या राही सरनोबत,सौरभ चौधरी विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close