• होम
  • व्हिडिओ
  • कोल्हापूर, सांगलीत महापुराचं कारण काय? पाहा हा VIDEO
  • कोल्हापूर, सांगलीत महापुराचं कारण काय? पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 7, 2019 07:29 PM IST | Updated On: Aug 7, 2019 07:29 PM IST

    07 ऑगस्ट : पश्चिम महाराष्ट्रात पुरानं अक्षरश: थैमान घातलं आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आणि कोकणातील 3 जिल्ह्यात पुराचं पाणी शहराच्या नाकातोंडात शिरलं आहे. पण नेमका हा जलप्रलय येण्याचं काय कारण आहे, याचा शोध घेतला जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी