• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रिंगण सोहळ्यात अश्वाने घेतली धाव, नेमकं काय आहे रिंगण सोहळ्याचं महत्त्व?
  • VIDEO : रिंगण सोहळ्यात अश्वाने घेतली धाव, नेमकं काय आहे रिंगण सोहळ्याचं महत्त्व?

    News18 Lokmat | Published On: Jul 2, 2022 03:29 PM IST | Updated On: Jul 2, 2022 03:29 PM IST

    तुकोबारायांचीही पालखी पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहे. कोरोनामुळे दोन वर्ष पायी वारीस मनाई असल्याने यंदा वारीसाठी वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतेय. आज इंदापूरात रिंगण सोहळा पार पडला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी