• होम
  • व्हिडिओ
  • ईडी चौकशीत काय घडलं? राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी बोलताना EXCLUSIVE VIDEO
  • ईडी चौकशीत काय घडलं? राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी बोलताना EXCLUSIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 22, 2019 09:25 PM IST | Updated On: Aug 22, 2019 09:42 PM IST

    मुंबई, 22 ऑगस्ट : कोहिनूर मिल प्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी कार्यालयात 8 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर कृष्णकुंजवर पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पहिली माहिती दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी