• होम
  • व्हिडिओ
  • पुरात वाहून गेलेल्या बारामतीच्या विहिरीचं हे आहे सत्य, पाहा हा VIDEO
  • पुरात वाहून गेलेल्या बारामतीच्या विहिरीचं हे आहे सत्य, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 27, 2019 06:08 PM IST | Updated On: Sep 27, 2019 06:38 PM IST

    बारामती, 27 सप्टेंबर : पुरंदर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कऱ्हा नदीला महापूर आला होता. या महापुरात बारामतीत एक विहीर वाहून जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी