• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पाणी मागण्यावरून एवढा राग कशाला? अख्खा टँकर रस्त्यावर केला रिकामा
  • VIDEO : पाणी मागण्यावरून एवढा राग कशाला? अख्खा टँकर रस्त्यावर केला रिकामा

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 06:56 PM IST | Updated On: Jun 19, 2019 07:14 PM IST

    परभणी, 18 जून : शहरासह जिल्ह्यामध्ये तीव्र पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. यातच महापालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या ड्रायव्हरने टँकरचं पाणी रस्त्यावर सोडून देण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. पाण्याचा टँकर घेऊन निघत असलेल्या एका टँकरचालकाला पाणी देण्याची महिलांनी विनंतीही केली. पण विनंतीला तो दाद देत नाही हे पाहून, महिलांनी टँकर अडवायचा प्रयत्न केला. त्यावेळी टँकर चालक गोविंद याने, टँकरमध्ये भरलेले दहा ते बारा हजार लिटर पाणी अक्षरशः रस्त्यावर सोडले. यावर पालिकेचे अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी