• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : घराजवळच साचले पाणी, आदित्य ठाकरे पायी चालत पोहोचले 'मातोश्री'वर!
  • VIDEO : घराजवळच साचले पाणी, आदित्य ठाकरे पायी चालत पोहोचले 'मातोश्री'वर!

    News18 Lokmat | Published On: Sep 5, 2019 05:54 PM IST | Updated On: Sep 5, 2019 05:54 PM IST

    मुंबई, 05 सप्टेंबर : शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनाही बुधवारी पावसाचा फटका बसला. पावसामुळे झालेल्या ट्रॅफिक जॅम आणि साचलेल्या पाण्यामुळे आदित्य ठाकरे सामान्य मुंबईकरांप्रमाणे पायी चालत घरी जावं लागलं होतं. पावसामुळे आदित्य यांना कलानगरच्या जंक्शनलाच गाडी थांबवून चालत 'मातोश्री'पर्यंत जावं लागलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी