• होम
  • व्हिडिओ
  • भरधाव कारनं दोघांना उडवलं, दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा CCTV VIDEO
  • भरधाव कारनं दोघांना उडवलं, दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा CCTV VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 22, 2019 11:46 AM IST | Updated On: Jul 22, 2019 11:46 AM IST

    पनवेल, 22 जुलै : पनवेलमधील कामोठ्यात एका भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झालेत. कामोठे सेक्टर 6 मधली ही धक्कादायक घटना आहे. गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी