Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पोहरा देवी येथील जाहीर सभेत काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • VIDEO : पोहरा देवी येथील जाहीर सभेत काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    News18 Lokmat | Published On: Dec 3, 2018 06:39 PM IST | Updated On: Dec 3, 2018 07:12 PM IST

    वाशिम, 03 डिसेंबर : बंजारा समाजाची काशी पोहरा देवी येथे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी पार पडलेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा समाजातील बांधवांशी संवाद साधला. पाहुया काय म्हणाले...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी