• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : टोलमाफीविरुध्द News18 Lokmatचा लढा, भाविकांना मोफत पासचे वाटप
  • VIDEO : टोलमाफीविरुध्द News18 Lokmatचा लढा, भाविकांना मोफत पासचे वाटप

    News18 Lokmat | Published On: Jul 9, 2022 07:04 PM IST | Updated On: Jul 9, 2022 07:04 PM IST

    शासनाने वारकऱ्यांना टोलमाफीची घोषणा करुनही वारकऱ्यांकडून सक्तीने टोलवसुली केली जात असल्याची बातमी न्यूज18 लोकमतने दाखवली होती. आता आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना यवत पोलीस ठाण्यातून पासचं वाटप करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी